पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी (२० नोव्हेंबर) करण्यात येणार होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव अमित शहा यांचा पुणे दौरा स्थगित करण्यात आला असून, त्यामुळे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे. 

शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातील सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गड-किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका आदी प्रसंग थ्री-डी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात आले आहेत. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम म्हणाले, की काही अपरिहार्य कारणास्तव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा रविवारी नियोजित असलेला पुणे दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसृष्टीचे लोकार्पण सोहळा आता पुढील महिन्यात प्रस्तावित आहे.

Prime Minister Narendra Modi assertion of support for developmental policy in Brunei
विकासात्मक धोरणाला पाठिंबा; ब्रुनेई येथील भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
gadchiroli, investigation, IAS officer Shubham Gupta
वादग्रस्त ‘आयएएस’ अधिकारी शुभम गुप्ताच्या अडचणीत वाढ, कार्यकाळातील सर्व प्रकरणांची होणार चौकशी…
Devendra Fadnavis And Ajit Pawar News
NCP : अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, “देवेंद्र फडणवीस उत्तर द्या”, कुणाची मागणी?
Champai Soren,
Champai Soren : “मुख्यमंत्री म्हणून माझे कार्यक्रम रद्द करण्यात आले, मला पदावरून हटवण्यात आलं, अन् माझा…”; नाराजीच्या चर्चांवर चंपई सोरेन यांची पोस्ट!
CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana
Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी महिलांना धमकी? विरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Eknath Shinde, Ajit Pawar group,
मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच दादांचा जयघोष…. लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना राष्ट्रवादीत श्रेयाची चढाओढ
Malegaon, Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP, Ajit Pawar met Aasif Shaikh, Jan samman Yatra, Asif Shaikh, Sharad Pawar group, Congress, Sheikh family, defections, conciliatory relationship, BJP alliance, Malegaon Central Constituency, independent elections, Maha vikas Aghadi
अजित पवार यांच्याकडून मालेगावात अल्पसंख्यांकांना आपलेसे करण्याची खेळी