लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

पुणे : हडपसर वैदुवाडी परिसरात चार झोपड्यांना आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

वैदूवाडी परिसरात झोपड्यांना आग लागली याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे चार बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले जवानांनी पाण्याचा मारा करून आघाटोक्यात आणली. आगीत झोपडीतील साहित्य जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही,अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.