पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही महत्त्वाच्या नेत्यांसह सरकारमध्ये आज सामील झाले. त्यांचा शपथविधीही झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. त्यावेळी आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच झालेल्या प्रकाराचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असल्याची टीकाही त्यांनी केली.

शिंदे, फडणवीस सरकार किती काळ टिकेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. सरकारचे भविष्य सांगायला मी काही ज्योतिषी नाही. मी काही सांगू शकत नाही, असे पवार म्हणाले. पक्षाची भूमिका सोडून जे मंत्रीमंडळात गेले त्यांच्यावर कारवाई होणार असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले