पुणे : मिचौंग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पूर्व विदर्भात मंगळवार आणि बुधवारी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिचौंगचे या चक्रीवादळाचे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. चक्रीवादळ सकाळी साडेसाठ वाजता चेन्नईपासून ईशान्य दिशेला ९० आणि नेल्लोरपासून आग्नेय दिशेला १५० किमीवर अंतरावर होते. तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर ते ८५ ते १०५ किमी प्रती तास वेगाने किनाऱ्याकडे झेपावत आहे. तीव्र चक्रीवादळ उद्या दुपारी नेल्लोरच्या जवळ बापटला येथे धडकण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in