पिंपरी- चिंचवड : शहरामधील वाकड परिसरात असलेल्या लॉजवर पत्नीला प्रियकराबरोबर रंगेहात पकडून पत्नीच्या अफेअरचा पतीने भंडाफोड केला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पतीने तक्रार दिली आहे. निर्वस्त्र, शारीरिक संबंध ठेवत असतानाच पतीने रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचा दखलपात्र तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचा : पिंपरी : मद्यपान करणाऱ्या ३२२ जणांवर  कारवाई; २१ लाखांचा दंड वसूल

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

पती आणि पत्नीचे नातं हे पवित्र मानलं जातं. याच नात्यात वितुष्ट आल्याचं प्रकरण पिंपरी- चिंचवडमध्ये समोर आलं आहे. वाकड मधील लॉजवर पत्नीला प्रियकराबरोबर शारीरिक संबंध ठेवत असताना पतीने रंगेहात पकडले आहे. ही घटना २८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. जेव्हा पतीने रूमचा दरवाजा तोडला त्यावेळी दोघेही निर्वस्त्र आणि शारीरिक संबंध ठेवत असल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पतीला पत्नीवर संशय होता. पत्नीचा पाठलाग करत तो वाकड मधील लॉजपर्यंत पोहोचला. बॉयफ्रेंड आल्यानंतर काही वेळाने सहकार्यासह पतीने रूमचा दरवाजा तोडला आणि दोघांना रंगेहात पकडले.

Story img Loader