लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राजेश देशमुख यांनी याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी ‘माही वर्मा’ या नावाने हे बनावट अकाउंट तयार केले असून त्या अकाउंटवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

Story img Loader