पुणे : ससून रुग्णालयामधून फरार झालेल्या अमली पदार्थ तस्कर ललित पाटील या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे ललित पाटील या आरोपीसह ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. जेणेकरून ललित पाटील याला ससून रुग्णालयामधून पळून जाण्यास कोणी मदत केली, त्या सर्वांची नावे समोर येतील, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली.

हेही वाचा : ‘ई-टॉयलेट्स’साठी एका पुणेकराने दिला असा लढा

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

अमली पदार्थ तस्कर मुख्य आरोपी ललित पाटील, रोहित चौधरी, शिवाजी शिंदे या तिघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यावर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी तिनही आरोपींना काल ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.