पुणे : दुबई येथून पुण्यात तस्करी करून आणलेले तब्बल एक किलो ८८ ग्रॅम वजनाचे ७८ लाख रुपये किमतीचे २४ कॅरेट सोने सीमा शुल्क विभागाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. याप्रकरणी एका प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पार्टीसाठी चाललेल्या तरुणांच्या मोटारीची दुचाकीला धडक; मजुराचा मृत्यू, कल्याणीनगरनंतर शिरुरमध्ये अपघात

दुबईहून बुधवारी (५ जून) पुण्यात एकजण येत असताना एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. तो बसलेल्या ठिकाणाची तपासणी केली असता त्याने सोन्याची पेस्ट एका सीटमधील एका पाईपमध्ये लपवून आणल्याचे तपासामध्ये सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. त्याच्याकडून एक किलो ८८ ग्रॅम वजनाचे ७८ लाख रुपये किमतीच्या सोन्याची पेस्ट जप्त केली. याप्रकरणी सीमा शुल्क विभागाने संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे.