Ajit Pawar Helps Accident Victim: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिवाजीनगर येथील निवासस्थान येथून अजित पवार हे सर्किट हाऊसच्या दिशेने जात होते. त्यावेळी संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : ‘अजित पवारांना स्वतंत्र लढण्याचा सल्ला’; जयंत पाटील यांचा दावा

तो अपघात बघताच अजित पवार यांनी ताफा थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीची विचारपूस करीत ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्यासाठी सांगितले.

त्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसच्या दिशेने पुढील कामासाठी निघून गेले.