पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत कोंढवा पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार पिस्तुले, सहा काडतुसे आणि दोन दुचाकी वाहने असा २ लाख ५८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. स्वप्नील दगडू भिलारे (वय २६, रा. विठ्ठलवाडी, पौड), सलमान शेरखान मुलाणी (वय ३४ रा. खाटीक ओढा, पौंड) आणि आदित्य संदीप मत्रे (वय १९, भरेगाव, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा