कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी पतीला वारजे पोलिसांनी अटक केली. हेमंत मधुकर साेनवणे (वय ३७, रा. वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

हेही वाचा – “‘लव्ह जिहाद’वर देशभरात बंदी घालावी”, तेलंगणाचे आमदार राजा भैय्या यांची मागणी; म्हणाले, “धर्मांतर..”

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Bangladesh husband and wife, Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमधून बांगलादेशी पती-पत्नीला अटक; एटीबीची कारवाई, आठ दिवसांपासून हॉटेलमध्ये…
love became mistake chatura
आयुष्याची घडी विस्कटवणारी वादळवाट…
Couples divorce averted after change of mind through coordination in Lok Adalat
पती ६८ तर पत्नी ६६ वर्षांची; कौटुंबिक वादाने गाठले टोक, पण…
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”
fake baba satara loksatta news
सातारा : मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; माणमध्ये भोंदूबाबाला अटक
Malvani Police arrested Laxman Santaram Kumar 37 who molested foreign woman and her friend
विदेशी महिला व तिच्या मैत्रीणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

हेही वाचा – पुणे : ‘धर्मवीर’ हीच छत्रपती संभाजी महाराजांची ओळख, शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं अजित पवारांना लक्ष्य

प्रियंका मधुकर साेनवणे (वय २६) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. याबाबत प्रियंकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेमंत आणि त्याची पत्नी प्रियंका यांच्यात वाद होत होते. वादातून हेमंतने प्रियंकाचा गळा दोरीने आवळला, तसेच तिच्यावर चाकूने वार केले. पत्नीचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हेमंतला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader