बारामती : बारामती विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय बारामती, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नव क्रांती सेवाभावी संस्था बारामती, यांच्या संयुक्त विध्यमाने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये हा उपक्रम राबविण्यात. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. धनंजय जमदार, अध्यक्ष बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन, श्री. निलेश काटे, सरचिटणीस राष्ट्रीय युवक कॉंग्रेस सातारा, श्री. रमाकांत गायकवाड, माजी विभाग नियंत्रण राज्य . परिवहन पुणे तसेच श्री. प्रकाश तांबडे, सचिव मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, श्री.रविकुमार गोरे आगार व्यवस्थापक राज्य परिवहन बारामती त्याचप्रमाणे श्री. विनायक गुळवे, माजी गटविकास अधिकारी, शर्मिलाताई नलवडे अध्यक्ष हिरकणी महिला विकास संस्था वृद्धाश्रम सेवा, सुधीर आटोळे अध्यक्ष ज्ञानसागर गुरुकुल, तसेच प्राचार्य डॉ. श्री. सुधीर लांडे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा