पुणे: फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पबवर दगडफेक करत तोडफोड केली. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, राज्यातील विरोधी पक्षातील नेते मंडळी आक्रमक झाले असून त्या प्रकरणी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने, सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील आणि दोन बीट मार्शल यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी काढले आहे.

हेही वाचा : Video: पिंपरी- चिंचवडमध्ये रिल्स बनवत वाहनांची तोडफोड; दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

a pune man write message like vitthal and google map both show a way after we got wrong one
“विठोबा अन् गुगल मॅप! रस्ता चुकल्यावर योग्य मार्ग दाखवतात” पुण्याच्या तरुणाने गाडीवर दाखवली क्रिएटिव्हीटी, पाहा VIDEO
Pune Drugs Case, Police Investigation, Local Smuggler Supplied Mephedrone in pune, L3 Bar Party, Mephedrone in pune,
फर्ग्युसन रस्त्यावरील बार प्रकरण : पुण्यातील तस्कराकडून पार्टीत मेफेड्रोनचा पुरवठा
drugs hotel bathroom,
धक्कादायक! पुण्यातील हाॅटेलच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलांचे ड्रग्स सेवन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A shocking video of two schoolgirls falling out of a moving school van has surfaced online
चालत्या स्कूल व्हॅनमधून रस्त्यावर पडल्या दोन शाळकरी मुली, धक्कादायक Video Viral झाल्यानंतर मालक अन् चालकाला अटक
women in Mumbai Bhandup chawl dance so gracefully on marathi song
मुंबईच्या चाळीतील महिलांनी केला तुफान डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईपण भारी देवा”
Retirement ceremony of Tara Dog Who Golden Retriever known for her expertise in detecting explosives 12 years in the service
जेव्हा बॉम्ब शोधणारा साथीदार होतो निवृत्त; पोलिस खात्याकडून शानदार निरोप, पाहा श्वान ‘तारा’चा हा VIDEO
Biker Crushed to Death by Mercedes Benz in pune, Yerawada Golf Course Square, Driver Detained, Mercedes Benz accident in pune, new accident in pune, accident in pune,
Video : पुण्यात मर्सिडीजखाली चिरडून दुचाकी चालकाचा मृत्यू , अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Have You Seen The Lift Of Jio World Center Where Anant Radika Ambani Will Get Married?
राधिका-अनंत अंबानी याचं शुभमंगल होणाऱ्या जिओ वर्ल्ड सेंटरची लिफ्ट पाहिली का? VIDEO पाहून म्हणाल लिफ्ट आहे की राजवाडा

तर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी एल ३ लिक्विड लिजर लाऊज हे पब सील करत या प्रकरणी रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, मानस मलिक, अक्षय कामठे यांसह अन्य तिघांना असे एकूण आठ जणांना अटक केली आहे. तसेच या पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

या सर्व घडामोडी दरम्यान पतित पावन संघटनेच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पबवर दगडफेक करीत तोडफोड केल्याची घटना घडली आहे.