राहुल खळदकर

पुणे : नारायण पेठेतील एका प्रसिद्ध सराफी पेढीवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सकाळी छापे टाकले. या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; पुणे पोलिसांची कारवाई

सराफी पेढीतील गेल्या वर्षभरातील व्यवहारांची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी प्राप्तिकर विभागाचे पथक पेढीवर आले. त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. अद्याप ही कारवाई सुरू आहे.

Story img Loader