लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे इंटेलिजन्स युनिट आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे शुक्रवार पेठ परिसरात छापा टाकून २ लाख १४ हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करून चौघांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरार आहे. रोनित बिपिन खाडे (वय १९, रा. सिंहगड रस्ता, हिंगणे), चैतन्य शिवाजी सावले (वय २७, रा. किरकटवाडी), सार्थ वीरेंद्र खरे (वय १९, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता), विशाल कमलेश मेहता (वय १९, रा. सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे. तर अनुश जोतिबा माने (रा. घोरपडे पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण घोरपडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (१ नोव्हेंबर) दुपारी चारच्या दरम्यान घडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा