शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त आर. राजा यांनी दिले.बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे कंसात सध्याची नियुक्ती आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे- बालाजी पांढरे (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:शृंगी पोलीस ठाणे)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महेंद्र जगताप (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड ते विशेष शाखा), संदीपान पवार (विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस ठाणे), हेमंत पाटील (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड), बाळासाहेब बडे (पोलीस निरीक्षक गुन्हे, कोथरुड पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा)