पुणे : जम्मू-काश्मीर राज्यात केंद्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक कायदा लागू होणार आहे. यामुळे देशातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये जमीन, सदनिका यांची खरेदी करू शकणार आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे नोंदणी महानिरीक्षक यांनी महाराष्ट्र राज्याची दस्त नोंदणी प्रणाली, नोंदणी व मुद्रांक कायदा, नोंदणी विभागाच्या ऑनलाइन सुविधा, चालू बाजार मूल्यदर पद्धत (रेडी रेकनर) आदींची माहिती घेतली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in