एसटी प्रवासी महिलेचे एक लाख ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.याबाबत अभिजीत घाडगे (वय ४०, रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घाडगे दाम्पत्य कोयननागर ते मुंबई या मार्गावरील एसटी बसमधून प्रवास करत होते. नवले पुलाजवळ घाडगे दाम्पत्य बसमधून उतरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चोरट्यांनी बस प्रवासात घाडगे यांच्या पत्नीच्या पिशवीतून एक लाख ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले. पिशवीतून दागिने चोरीस गेल्यानंतर घाडगे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी प्रदीप शेलार तपास करत आहेत.