Premium

Kasba Chinchwad Bypoll Election Results: २०२४ मध्ये कसबा मतदारसंघ पुन्हा जिंकणार, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

Pune Bypoll Election Result 2023 : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत

nana kate on ashwini jagtap chinchwad bypoll election
नाना काटेंचा भाजपावर गंभीर आरोप (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Kasba Chinchwad Vote Counting Updates, 02 March 2023: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आज मतमोजणीचा दिवस आहे. कसब्यातली सर्व २० फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजपाच्या हेमंत रासनेंनी आपला पराभव मान्य केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीत आमचा विजय होईल याची आम्हाला खात्री वाटत होती. मात्र तिकडे पराभव झाला आहे. त्याचं आम्ही आत्मचिंतन नक्की करू. २०२४ ला कसबा पुन्हा जिंकू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Updates in Marathi: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस, मतदारांचा कौल कुणाला?

12:56 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: …हेच या पोटनिवडणुकांमधून समोर आलं आहे – अजित पवार

जर जागावाटप योग्य प्रकारे झालं, तर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, हेच या दोन पोटनिवडणुकांच्या निमित्ताने आणि मिळालेल्या मतांच्या निमित्ताने समोर आलं आहे. जनता जेव्हा ठरवते, तेव्हा सहानुभूतीचाही विचार करत नाही, हे मागे पंढरपूर निवडणुकीतही दिसलं, आता कसब्यातही दिसलं. चिंचवडमध्येही त्याची पुनरावृत्ती झाली असती – अजित पवार

12:55 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: सहानुभूतीचा मुद्दा असूनही निकाल वेगळा लागला – अजित पवार

जरी भावनिक मुद्दा होता, तरी सहानुभूतीचा मुद्दा पुढे येणार नाही, महागाई-बेरोजगारी, शिवसेनेचं चिन्ह काढून घेतलं त्या भावना मतदारांमध्ये होत्या. शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांमध्ये तशा भावना होत्या – अजित पवार

12:54 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: मी राहुल कलाटेला समजावलं होतं, पण… – अजित पवार

चिंचवडमध्ये अशीच पुनरावृत्ती झाली असती. पण आम्हाला ज्यांनी तिकिटं मागितली, ते दोघंही तिथे उभे राहिले. मी राहुल कलाटेंना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानी माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही, उभा राहिला. मग त्याचा फॉर्म निघू नये, यासाठीही फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आला. त्याला सहकार्य कसं करता येईल, हेही सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलं – अजित पवार

12:54 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: महाराष्ट्राला वेगळा संदेश गेला आहे – अजित पवार

निवडणूक जिंकण्यासाठी ज्या ज्या बाबी वापरल्या जातात, त्या सगळ्या भाजपानं कसब्यात केल्या. रवींद्र आणि त्यांच्या पत्नीने मतदानाच्या आदल्या दिवशी आंदोलनही केलं होतं. सर्व गोष्टींचा वापर करूनही तिथे अनेक वर्षांची जागा मविआनं खेचून आणली आहे. महाराष्ट्राला वेगळा संदेश देण्याचं काम झालं आहे – अजित पवार

12:50 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: १८व्या फेरीत अश्विनी जगताप यांच्याकडे ११,०८३ मतांची आघाडी

पिंपरी चिंचवड – आठरावी फेरी –

– अश्विनी जगताप – ३४४६ भाजप – ५०१ ची आघाडी

– एकूण आघाडी – ११०८३

– नाना काटे – २९४५ एनसी

– राहूल कलाटे – २०६८ अपक्ष –

12:49 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: भाजपाला वाटत होतं की… – संजय राऊत

भाजपाला वाटत होतं की तो त्याचा बालेकिल्ला आहे. एका विशिष्ट वर्गाची मतं ही त्यांची मोनोपॉली आहे असं त्यांना वाटत होतं. पण त्या पेठांमधली मतं मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीला मिळाली आहे. आता त्यांचा प्रत्येक बालेकिल्ला याच पद्धतीने उद्ध्वस्त करू – संजय राऊत

12:49 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: आता फडणवीसांना कळलं असेल की… – संजय राऊत

२०२४च्या परिवर्तनाची ही नांदी आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. आतापर्यंत कसब्यात शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपा जिंकत आली. आज महाराष्ट्राला, दिल्लीला फडणवीसांना कळलं असेल की खरी शिवसेना कुठे आहे. चिंचवडची जागाही आम्ही पहिल्या फेरीपासून जिंकू शकलो असतो. एकास एक लढत झाली असती तर. पण तिसरा उमेदवार उभा करून भाजपा आणि मिंधे गटानं मतांची फाटाफूट केली. पण पुढच्यावेळी आम्ही चिंचवडही जिंकू आणि महाराष्ट्राचीही जिंकू. ही सुरुवात आहे. – संजय राऊत

12:29 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: देवेंद्र फडणवीसांचा कसबा निकालांवरून काँग्रेसला टोला!

नानाभाऊ, थोडं आत्मचिंतन तुम्ही करा, थोडं आम्ही करतो. कसब्याबाबत आम्ही आत्मचिंतन करतो, चिंचवडबद्दल तुम्ही आत्मचिंतन करा. पण तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कुठेच दिसत नाही. त्यामुळे तुमच्यावर अशी वेळ आली आहे की एखादा जरी विजय मिळाला तरी सभागृहात उभं राहून सांगावं लागतंय – देवेंद्र फडणवीस

12:28 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: भाजपाची उलटी गिनती सुरू – नाना पटोले

कसबा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयावर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “भाजपाची उलटी गिनती सुरू झाली आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

12:21 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: विजयानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पैशांचा वापर होऊनही जनतेनं मतदानाच्या रुपाने मला आशीर्वाद दिला आहे. अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांचा शुभेच्छांसाठी मला फोन आला. मी गिरीश बापट यांची भेट घेणार आहे. ते अनुभवी नेते आहेत. भाजपाकडे हा शेवटचा आधार होता झिंगण्यासाठी. शेवटची शक्ती म्हणून त्यांनी हिंदुत्वाचं कार्ड काढलं होतं. पण मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलेलं हिंदुत्व होतं. मी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा आहे – रवींद्र धंगेकर

12:19 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: अश्विनी जगताप यांच्याकडे १०,५५९ मतांची आघाडी

पिंपरी चिंचवड – सोळावी फेरी –

– अश्विनी जगताप – ४६३४ भाजप – १५६० ची लीड – एकूण लीड – १०,५५९

– नाना काटे – ३०७४ एनसी

– राहूल कलाटे – १४०५ अपक्ष –

12:16 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: “जनतेचा आणि देवाचा आशीर्वाद मिळाला”

जनतेचा आणि देवाचा आशीर्वाद मिळाला आहे. गेल्या पराभवावेळी रवींद्र धंगेकरांनी म्हटलं होतं की ते नक्कीच निवडून येतील. माझ्या मनात अजिबात धाकधूक नव्हती. आम्ही घरोघरी जाऊन केलेल्या प्रचाराचं हे फळ आहे. मविआनं टाकलेला विश्वास सार्थ झाला आहे – रवींद्र धंगेकरांच्या पत्नी

12:15 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: भाजपाच्या नेतृत्वाचा अहंकार उतरला – भास्कर जाधव

पन्नास साठ वर्ष ज्यांनी भाजपासाठी प्रचंड काम केलं, त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाचा अहंकार उतरवलाय – भास्कर जाधव

12:11 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: विजय साजरा करणार नाही – अश्विनी जगताप

विजयी झाल्यानंतर सेलिब्रेशन करणार नसून विजयाचं श्रेय लक्ष्मण जगताप यांना त्याचं श्रेय देईन, अशी प्रतिक्रिया चिंचवडमधील भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी दिली आहे.

11:59 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: रवींद्र धंगेकरांचा विजय निश्चित, औपचारिक घोषणा फक्त बाकी

१८व्या फेरीअखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना ९ हजार २०० मतांची आघाडी मिळाली असून आता त्यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.

वाचा सविस्तर

11:50 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: २००९ नंतर पहिल्यांदा कसब्यात थेट लढत – रासने

२००९ पासून हा मतदारसंघ संमिश्र झाला. त्यानंतर भाजपाने तो तीनदा जिंकला असला, तरी त्या प्रत्येक वेळी किमान तिरंगी लढत होती. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पहिल्यांदा इथे थेट लढत झाली. त्यामध्ये आमचं हक्काचं मतदान कमी झालं आणि विरोधी पक्षाचं हक्काचं मतदान जास्त प्रमाणात झालं असं वाटतं – हेमंत रासने, भाजपाचे उमेदवार

11:50 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव!

कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रमा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती. – हेमंत रासने

11:38 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: १६व्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर

कसब्यात १६व्या फेरीअखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी ६९५७ मतांची आघाडी घेतली आहे.

11:37 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: तेराव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांच्याकडे…

पिंपरी चिंचवड – तेरावी फेरी –

– अश्विनी जगताप – ३६४९ भाजप – १४ ची आघाडी

– एकूण आघाडी – ८१९६

– नाना काटे – ३६३५ एनसी

– राहूल कलाटे – १०२७ अपक्ष

11:29 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: बाराव्या फेरीत अश्विनी जगताप यांना ८१८२ मतांची आघाडी

पिंपरी चिंचवड – बारावी फेरी –

– अश्विनी जगताप – २७५३ भाजप – ०० ची आघाडी

– एकूण आघाडी – ८१८२

– नाना काटे – ३१३५ एनसीपी (३८२ लीड)

– राहूल कलाटे – ८९९ अपक्ष –

11:21 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: १५व्या फेरीअखेर धंगेकरांना ६००७ मतांची आघाडी

कसब्यामध्ये १५व्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरांना ६००७ मतांची आघाडी मिळाली आहे.

11:13 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: १४व्या फेरीअखेर धंगेकरांना ४८५० मतांची आघाडी

कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता ४८५० मतांची आघाडी आली आहे.

11:11 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना ८५६४ मतांची आघाडी

पिंपरी चिंचवड – अकरावी फेरी –

– अश्विनी जगताप – ३८२० भाजप – ११३३ ची आघाडी

एकूण आघाडी – ८५६४

– नाना काटे – २६८२ एनसीपी

– राहूल कलाटे – ७८९ अपक्ष

11:02 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना मोठी आघाडी

पिंपरी चिंचवड – दहावी फेरी –

– अश्विनी जगताप – ६६४९ भाजप – १०७० ची आघाडी

एकूण आघाडी – ७४१६

– नाना काटे – २५८९ एनसीपी

– राहूल कलाटे – ७२४ अपक्ष

10:51 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: “मला मनसेच्या नेत्याचा फोन आला की…”, रवींद्र धंगेकरांचं विधान चर्चेत!

मी बरोबरीत राहायला बघत होतो, मला आघाडी मिळतेय. मनसेच्या एका नेत्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही विजयी झाले आहात. कारण त्यांनीच काम केलंय – रवींद्र धंगेकर

10:47 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: दहाव्.या फेरीत धंगेकरांना ४२७७ मतांची आघाडी

२८ वर्षं भाजपाच्या हाती असलेल्या कसबा मतदारसंघात मविआकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी मुसंडी मारत दहाव्या फेरीअखेरपर्यंत ४२७७ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना आत्तापर्यंत ४११८८ मतं मिळाली आहेत.

10:44 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: कसब्यात नवव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे ६३५६ ची आघाडी!

अश्विनी जगताप – ३५५९ भाजप – १४३७ ची लीड

एकूण लीड – ६३५६

– नाना काटे – २१२२ एनसीपी

– राहूल कलाटे – ६५४ अपक्ष

10:41 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: कसब्यात भाजपाचा विजय शिवसेनेमुळेच होत होता – संजय राऊत

कसब्यात भाजपाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानंच होत आला. आज शिवसेना मविआची घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम तिथे दिसतोय. चिंचवडमध्ये तर भाजपाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. तिथे तिरंगी लढत आहे. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत – संजय राऊत

10:34 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: आनंद दवेंची मतांची शंभरी

हिंदू महासंघाचे अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी शंभरी गाठली आहे. तिस-या फेरी अखेर आनंद दवे यांना शंभर मते प्राप्त झाली आहेत.

10:32 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये आठव्या फेरीअखेर…

– अश्विनी जगताप – ३६०२ भाजप – ८३७ ची आघाडी

एकूण आघाडी – ४९२९

– नाना काटे – २७६५ एनसीपी

– राहूल कलाटे – १०५२ अपक्ष

(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

Web Title: Kasba chinchwad bypoll election result live updates vote counting in pune pmw

First published on: 02-03-2023 at 06:35 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा