पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरण क्षेत्रात मागील आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाणी झपाट्याने वाढ होत आहे. या चारही धरणात सकाळ ६ वाजेपर्यंत ६१ टक्के पाणी भरले, तर १७.८२ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

तसेच धरणक्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेऊन खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ९ हजार ४१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या भागात राहणार्‍या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन खडकवासला पाठबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.

What is the water storage in the Khadwasla dam chain Pune news
खडवासला धरण साखळीत पाणीसाठा किती? पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार?
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
pavana dam
पिंपरी : उन्हाचा चटका वाढला; पवना धरणात किती आहे पाणीसाठा?
Despite spending crores Melghat faces water shortage this year too
कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती

आणखी वाचा-कल्याणीनगर पोर्श अपघातानंतर ‘आरटीओ’ची केवळ दिखाऊ कारवाई!

धरण आजचा पाऊसटीएमसीटक्के
खडकवासला २८ १.९१९६.८७
पानशेत ८२ ७.२५ ६८.१२
वरसगाव ८२ ६.८५५३.४०
टेमघर १७० १.८०४८.६२

Story img Loader