पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत ६८.५० टक्के,तर १९.९७ टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.

चार धरणापैकी खडकवासला धरण हे ९६.१७ टक्के टक्के भरले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला ६८.५० टक्के,तर १९.९७ टीएमसी इतका पाणी साठा जमा होता.

Tiger calf found dead in Shiwar Dongargaon farm near Mula taluka and Savli
वाघाचा बछडा मृतावस्थेत….वन विभाग म्हणते, सापाने…..
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
thane city, Ghodbunder road, power supply
घोडबंदर भागात विद्युत वाहिन्या जळाल्याने वीजपुरवठा खंडीत, नागरिक हैराण
Bhira, Navi Mumbai corporation, Bhira project,
नवी मुंबई : भिरा प्रकल्पाच्या पाण्यावर पालिकेचा दावा
buldhana lonar lake marathi news
Video: लोणार सरोवरावर धुक्याची चादर
Citizens found a large bird lying in a dead state in Dabha area on Bembhala dam of Yavatmal
नागपूर : संशोधित गिधाडाचे यशस्वी पुनर्वसन
indapur 16 year old boy drowned marathi news
इंदापूरमध्ये विसर्जनासाठी गेलेला सोळा वर्षांचा मुलगा नदीत बुडाला
धरण टीएमसीटक्के
खडकवासला १.९० ९६.१७
पानशेत ७.८० ७३.२५
वरसगाव ८.४५ ६५.८९
टेमघर १.८२ ४९.२२