पुणे हे इतिहासातल्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. त्यामुळे इथली बरीचं ठिकाणं, इमारती या इतिहासकालीन आहेत. असाच इतिहासकालीन अस्तित्व जपून ठेवणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल‘ . या पूलाला अनेकजण मनपाचा पूल, नवा पूल किंवा इतर कुठल्या नावाने ओळखत असतील. आज गोष्ट पुण्याचीच्या भागात याच पुलाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत..
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2023 रोजी प्रकाशित
गोष्ट पुण्याची: भाग ७५- शंभर वर्षांपासून दिमाखात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराज पूल
जाणून घ्या १०० वर्षांपूर्वीच्या पुलाचा इतिहास
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 09-04-2023 at 10:56 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about 100 years old chhatrapati shivaji maharaj bridge in pune scj