पुणे हे इतिहासातल्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. त्यामुळे इथली बरीचं ठिकाणं, इमारती या इतिहासकालीन आहेत. असाच इतिहासकालीन अस्तित्व जपून ठेवणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल‘ . या पूलाला अनेकजण मनपाचा पूल, नवा पूल किंवा इतर कुठल्या नावाने ओळखत असतील. आज गोष्ट पुण्याचीच्या भागात याच पुलाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about 100 years old chhatrapati shivaji maharaj bridge in pune scj
Show comments