पुण्यातील प्रमुख रस्त्यांपैकी एक रस्ता जे. एम. रोड. आता दररोज या जे. एम. रोडने जाणाऱ्यांपैकी किती लोकांना जे. एम. रोड म्हणजे जंगली महाराज रस्ता आहे हे माहीत आहे हा संशोधनाचा विषय. गंमतीचा भाग सोडला तर या रस्त्याला हे नाव ज्यामुळं मिळालं ती जागा म्हणजे इथे असणारं जंगली महाराज मंदिर. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण या मंदिराला भेट देऊन.. जंगली महाराज कोण होते? त्यांचं काम नेमकं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत..
गोष्ट पुण्याची, भाग ७९ : पुण्यात कर्मकांड थांबवून बलोपासना रुजवणारे जंगली महाराज
जंगली महाराज कोण होते? माहित करून घ्यायचं असेल तर पाहा हा खास व्हिडीओ
Written by लोकसत्ता ऑनलाइनरवी निंबाळकर
Updated:
First published on: 07-05-2023 at 11:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about jangli maharaj road and who is jangli maharaj scj