पुण्यातील पेशव्यांच्या काळात बांधली गेलेली महादेवाची देवळे म्हंटलं प्रामुख्याने अमृतेश्वर, ओंकारेश्वर, पर्वतीचे देवदेवेश्वर आणि रामेश्वर मंदिर यांची नावे डोळ्यांसमोर येतात. त्यातील ओंकारेश्वर हे देवस्थान हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेलं आहे. या ‘गोष्ट पुण्याची’ भागात ओंकारेश्वर देवस्थानला भेट देऊयात.. त्याची स्थापना.. इतिहास हे सगळं जाणून घेऊयात…!
गोष्ट पुण्याची! भाग-९३: चिमाजी अप्पांच्या देखरेखीखाली साकारलेलं भव्य ओंकारेश्वर मंदिर
पुण्याच्या मध्यवर्ती भागात ओंकारेश्वर हे देवस्थान वसलेलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 13-08-2023 at 13:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know your city gosht punyachi know the histroy of omkareshwar temple scj