पुणे : सहकारनगर भागातील तळजाई पठार भागात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवून अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरण्येश्वर भागात टोळक्याने दहशत माजवून मध्यरात्री १० ते १५ वाहनांची ताेडफोड केली. तोडफोड करणाऱ्या गुंडांनी घरांवर दगडफेक केल्याने घबराट उडाली.

चार दिवसांपूर्वी तळजाई पठार परिसरात सराईत गुंड आणि साथीदारांनी २६ वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर सहकारनगर भागातील अरण्येश्वर भागात वाहन तोडफोडीची आणखी एक घटना घडल्याने परिसरात घबराट उडाली आहे. तोडफोड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

bull hit a man in dound pune
VIDEO: पायी जाणाऱ्या नागरिकाला वळूने शिंगाने उचलून आपटले, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
bmc stops immersion of pops ganesh idols due to court order
विसर्जनाविनाच गणेशमूर्ती मंडपात माघारी; न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रोखले
Protest in Jat Miraje against the perpetrators of abusing and murdering a girl sangli news
बालिकेवर अत्याचार करुन खून, निषेधार्थ जत, मिरजेत मोर्चा
Mumbai High Court dismissed a petition demanding an ED inquiry against Valmik Karad.
वाल्मिक कराडच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या ईडी चौकशीची मागणी; न्यायालयाने प्रश्न उपस्थित करून याचिका फेटाळली
vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Story img Loader