कॉसमॉस को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची आणि उपाध्यक्षपदी मिलिंद काळे यांची मंगळवारी निवड झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशिकांत बुगदे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते.
निवृत्त सहायक निबंधक भास्करराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये गेली वीस वर्षे संचालक असलेल्या गोयल यांची अध्यक्षपदी तर, चार्टर्ड अकौंटट मिलिंद काळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची मुदत ३१ डिसेंबर २०१४ रोजी म्हणजेच सध्याच्या संचालक मंडळाबरोबर संपणार आहे.

Shrikant Shinde interaction with the people of Worli Vidhan Sabha print politics news
मनसेपाठोपाठ शिंदे गटही वरळीत सक्रिय; श्रीकांत शिंदे यांचा वरळीकरांशी संवाद
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Anura Dissanayake Sri Lanka first Marxist President
अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष
Joe Biden maintains Donald Trumps India-policy and takes it to the heights
बायडेन यांनी ट्रम्प यांचे भारत-धोरण राखले आणि उंचीवर नेले…
ncp Vice President, Vishnu Mane, ncp,
राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी विष्णू माने यांची निवड
niti aayog s recommendations to make free central government land
जमिनी मोकळ्या करा!केंद्र सरकारी भूखंडांबाबत नीती आयोगाची शिफारस, सात वर्षांत ११ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे आव्हान
Prataprao Bhosale grandson Yash Raj Bhosale met Sharad Pawar satara news
प्रतापराव भोसलेंचे नातू शरद पवारांच्या भेटीला; वाईतून उमेदवारीची मागणी
Sharad Pawar offer prayers at Lalbaugcha Raja
Sharad Pawar at Lalbaugcha Raja: शरद पवारांच्या श्रद्धेवर भाजपाकडून प्रश्नचिन्ह का? पवारांचे लालबागच्या राजाचे दर्शन वादात का?