पुणे: भाडेकरुकडून घरमालकाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी भाडेकरु तरुणासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रकरणी सिजू समीर शेख (वय २६), त्याची पत्नी सोफियाना (वय २५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शेख दाम्पत्य पीडित मुलीच्या इमारतीत भाडेकरु म्हणून राहत होते. आरोपी सिजू शेखने अल्पवयीन मुलीशी ओळख केली. तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.

हेही वाचा… मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुलीच्या वडिलांना शेखने धमकावले. मुलीची छायाचित्रे त्याने समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. मुलीला पळवून नेण्याची धमकी त्याने दिली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर तपास करत आहेत.