लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे- भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जल्लोष करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आलयची घटना शनिवारी रात्री नारायण पेठेतील लोखंडे तालीन चौकात घडली. क्रिकेट प्रेमींवर लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजेश येनपुरे यांनी वरिष्ठपोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

आणखी वाचा-पुण्यातील चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

क्रिकेट सामन्यानंतर तरुणांनी लोखंडे तालीम चौकात जल्लोष केला आणि आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. त्यावेळी तेथे गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना हटकले. काही तरुणांनी घोषणा दिल्याने पोलिसांनी पोलिसांनी लाठीमार केला. माजी नगरसेवक राजेश येनापुरे यांनी यांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना अडवले. मात्र पोलिसांनी लाठीमार केल्याने येनपुरे यांनी नाराजी व्यक्त केली. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांना या घटनेची माहिती दिली आणि आणि लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.