पिंपरी : कट मारला म्हणून वकिलाला मारहाण करणाऱ्या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली. इतर सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी चाकण येथील तळेगाव चौक येथे घडली.

सोनाजी लाला मिरपगार (वय ३०, रा. चाकण) व दिपक गणेश वैरागे (वय २२, रा. चाकण) असे अटक आरोपींचे नाव आहे. तसेच, इतर सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. उजमा अब्दुल रहिमान पठाण (वय ३०, रा, जुन्नर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी : पाणीप्रश्न सुटणार, आता ‘या’ धरणातून मिळणार पाणी

हेही वाचा – जीवन गुणवत्ता निर्देशांकात पुण्याला देशात दुसरा क्रमांक

फिर्यादी हे त्यांच्या गाडीमधून जात असताना आरोपींनी त्यांना चाकण येथील तळेगाव चौकात अडवले. त्यांनी फिर्यादीला आम्हाला कट का मारला, या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी फिर्यादीचा चालक सद्दाम मुन्नीर शेख याला मारहाण करत फिर्यादीच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली.

Story img Loader