भारतीय भाषांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची उपासना करणारे कोशकार आणि राष्ट्रनिष्ठ कवी अशी विश्वनाथ नरवणे यांची ओळख होती. भाषा-व्यवहार कोशाच्या निमित्ताने नरवणे यांनी फार मोठे कार्य केले, असे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
एसएनडीटी महाविद्यालयालगतच्या रस्त्याचे नामकरण कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे असे करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. जोशी बोलत होते. स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. आरती दातार, प्रा. कविता नरवणे, प्रा. मालुसरे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. नरवणे यांच्या सोळा भाषांमधील कोशाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांनी केले होते. त्याबरोबरच सोळा भाषांमधील म्हणी आणि वाक्प्रचार यासंबंधीही त्यांनी केलेले संशोधन व लेखन महत्त्वपूर्ण होते, असे नरवणे यांचे स्नेही पंडित यांनी या वेळी सांगितले. विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील या रस्त्याला कोशकार नरवणे यांचे नाव दिल्याबद्दल प्रा. कविता नरवणे यांनी समाधान व्यक्त केले.

Nagpur, Music Teacher, nagpur school teacher beating srudent, Student Beating, Complaint, Education Officer, Deputy Chief Minister, School Education Minister,
शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कायदा काय सांगतो?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
bombay hc uphold punishment of college library attendant for misconduct within the campus
उद्धट वर्तनाला मान्यता नको; महाविद्यालय कर्मचाऱ्याची बडतर्फी कायम ठेवताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Loksatta Chatura Henrietta Lakes made a significant contribution to the Research of cancer
कॅन्सरच्या संशाेधनात मोलाचं योगदान देणारी हेनरिएटा लेक्स
Pune Police, safety meeting, school principals, college principals, Badlapur incident, student safety, security measures, pune news,
पुणे : बदलापूर अत्याचार घटनेनंतर शाळा, महाविद्यालयातील प्रतिनिधींची बैठक
Doctors will go on strike across the country Which medical services will be open or closed
देशभरात डॉक्टर संपावर जाणार! कोणत्या वैद्यकीय सेवा सुरू अथवा बंद राहणार जाणून घ्या…
Dharashiv, ITI, medical college,
धाराशिव : आयटीआय व जलसंपदाची जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात, लवकरच सुसज्ज इमारत उभारणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील
Thieves stole three mobile sets from college youths after threatening them
गरवारे मेट्रो स्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुणांची लूट