

अक्षय तृतीयेसाठी कोकणातून आंब्यांची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षय तृतीयेला आंब्यांचे दर जास्त आहेत.
चोवीस तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमे सक्रिय असतानाही आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्यांवरचे प्रेम अजूनही अबाधित आहे.
नागरिकांना अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात, यादृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) सर्व विभागप्रमुख आठवड्यातील दोन दिवस…
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ई-ऑफिस या नव्या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात केल्यानंतर आता उद्यानांमध्येही ऑनलाइन शुल्क स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासकीय राजवटीमुळे महापौरपद रिक्त असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टकडून गरीब, गरजू रुग्णांना मिळणारी पाच हजार रुपयांची वैद्यकीय मदत गेल्या…
सतत वाढत असलेल्या उन्हामुळे शहरात आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली असून, एक एप्रिलपासून आतापर्यंत आग लागण्याच्या ६०० पेक्षा अधिक घटना…
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीचे नियोजन करताना रस्त्यांची रुंदी अठरा मीटरपेक्षा जास्त ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे ‘पीएमआरडीए’ने राज्य शासनाकडे…
अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन बुधवारी (३० एप्रिल) वाहतूक…
‘मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि कामे करताना सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा,’ अशी सूचना जिल्हाधिकारी…
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात (डीपी) माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती निलावर नावाच्या व्यक्तीने तीन हजार…
काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरील आरोप अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मागे घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कलमाडी यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष करण्यात आला.