प्राथमिक फेरीचे आव्हान पार करून पुढे आलेल्या पुण्यातील महाविद्यालयांच्या सर्वोत्कृष्ट पाच एकांकिकांमध्ये आज चुरस रंगत आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीचा जल्लोषास सुरुवात झाली आहे.
फोटो गॅलरीः अंतिम फेरी- पुणे विभाग
गरवारे वाणिज्य महाविद्यालयाची ‘रूह हमारी’, स. प. महाविद्यालयाची ‘विल ऑफ द विशेस’, मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाची ‘मोटीव्ह’, आयएलएस विधी महाविद्यालयाची ‘चिट्टी’ आणि मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाची ‘फोटू’ या एकांकिकांमध्ये विभागीय अंतिम फेरीची लढत रंगणार आहे. या फेरीसाठी प्रसाद वनारसे, गौरी लागू, नागराज मंजुळे हे परीक्षक म्हणून लाभले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा