लोणावळा, मावळसारख्या ठिकाणी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने धबधबे, नद्या ओसंडून वाहत आहेत. हा सर्व परिसरस सध्या डोंगर-दऱ्या हिरवळीने नटलेला आहे. हेच दृश्य आणि वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी शेकडो पर्यटक करोनासंदर्भातील निर्बंध झुगारून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, अनेक पर्यटक फोटोंसाठी, सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घालत असल्याचं चित्रही दिसत आहे. ओसंडून वाहणाऱ्या पाण्याजवळ जाऊन जीवघेणा सेल्फी काढण्याचा मोह अनेक पर्यटकांना आवरता येत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा