अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत हरवलेल्या व्यक्तींची माहिती देणारा साधारण पाच मिनिटांचा ‘आपण यांना पाहिलंत का?’ कार्यक्रम रोज चालत असे. पुढच्या कार्यक्रमाची वाट पाहात असताना समोर येणारी छायाचित्रे आणि संबंधित व्यक्तीची माहिती देखील उत्सुकतेने पाहण्याचे ते दिवस होते. त्या वेळी ‘आपण यांना पाहिलंत का?’ असे लिहून खाली हरवलेल्या पाळीव कुत्र्या, मांजराचे फोटो लावण्याचा खोडसाळपणा हा विनोदाचा विषय ठरत होता. मात्र ‘कुत्र कधीतरी पळून जायचंच किंवा मांजर घरोघरी फिरायचंच’ हे समज पशू पालकांमध्ये बेजबाबदारपणाचे ठरू लागले. हरवलेल्या प्राण्यांची आणि त्यांच्या पालकांची पुनर्भेट घडवून आणणारी ‘पेट लॉस्ट अँड फाऊंड सव्र्हिस’ किंवा ‘मिसिंग पेट फाइंडर्स संकेतस्थळे, सेवा पशुपालकांसाठी दिलासा ठरल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in