पुणे – मागील तीन दिवसांत राज्यातील ९७२ नवीन रुग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २०१ रुग्णांचा  समावेश आहे.  राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाकडून दिवाळीच्या तीन दिवसांनंतर गुरुवारी दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> राज्यभर रात्रीचा गारवा ; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठी घट

Three more gbs patients died Two deaths reported in Pune and one in Pimpri Chinchwad
पुण्यास पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जीबीएस’मुळे आणखी तिघांचा मृत्यू; राज्यातील रुग्णसंख्या १४० वर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
state has 127 gbs patients with two deaths reported
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती
How is the number of Guillain Barré syndrome patients increasing in the Maharashtra state print exp
राज्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांमध्ये वाढ कशी? धोका किती? उपचार महागडा का?
Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
GBS patients pune, GBS , Health Department ,
पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच; आरोग्य विभागाचा सर्वेक्षणावर भर
patients , GBS , maharashtra, ventilator,
राज्यात एकाच दिवसात जीबीएसचे ९ रुग्ण! एकूण रुग्णसंख्या ११० वर; व्हेंटिलेटरवर १३ जण
Continuous increase in GBS patients in Maharashtra
‘जीबीएस’ बळीनंतर केंद्र सरकार सावध; सोलापुरात रुग्णाचा मृत्यू; सात तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती

गुरुवारी पुणे जिल्ह्यातील ४० नव्या रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला. त्यांपैकी २६ रुग्ण पुणे महापालिकेत, १० रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये तर उर्वरित चार रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ३६ हजार ३८ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. नव्याने आढळत असलेल्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुखपट्टीचा वापर, वर्धक मात्रेसह लसीकरण पूर्ण करणे या बाबी महत्त्वाच्या असल्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॅा. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader