लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महात्मा गांधी यांच्याविषयी संभाजी भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे गुरुवारी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.

Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Chandrasekhar Bawankule, Chandrasekhar Bawankule ,
महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!

भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ गांधी गुरुवारी दुपारी डेक्कन पोलीस ठाण्यात जाणार आहेत. भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार गांधी हे देणार आहेत.