पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात फेरबदल करण्यात आले आहेत. दोन वर्षे सेवा कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नवीन पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे- संजय शंकर जगताप ( कामशेत ते शिरूर) , अण्णासाहेब बाळासाहेब घोलप (सासवड ते राजगड) , उमेश तावस्कर ( जेजुरी ते नियंत्रण कक्ष) , महेश कृष्णराव ढवाण( पोलीस कल्याण शाखा ते रांजणगाव), बळवंत कुंडलिक मांडगे ( रांजणगाव ते मंचर) , सचिन दिनकर पाटील (राजगड ते नियंत्रण कक्ष) , विलास शामराव भोसले ( वडगाव मावळ ते सुरक्षा शाखा) , सतीश भाऊसाहेब होळकर( मंचर ते आर्थिक गुन्हे शाखा) , संतोष शामराव जाधव (सुरक्षा शाखा ते सासवड), बापूसाहेब पोपट सांडभोर (जिल्हा वाहतूक शाखा ते जेजुरी).

हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्तीची ठिकाणे पुढीलप्रमाणे: बबन शंकर पठारे (नियंत्रण कक्ष), अण्णा मन्या पवार (आर्थिक गुन्हे शाखा) , ललित भगवान वरटीकर(नियंत्रण कक्ष), रवींद्र दत्तात्रय पाटील (कामशेत) , कुमार रामचंद्र कदम ( वडगाव मावळ) , दिनेश सखाराम तायडे (बारामती शहर) , सुभाष सदाशिव चव्हाण (नियंत्रण कक्ष) , राजेश गणेश गवळी (पोलीस कल्याण शाखा) , सूर्यकांत देवराव कोकणे ( नियंत्रण कक्ष) , सुहास लक्ष्मण जगताप ( जिल्हा वाहतूक शाखा) शंकर मनोहर पाटील (भोर पोलीस ठाणे)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major reshuffle in pune district rural police force transfers of police inspectors rbk 25 amy
Show comments