लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: चार वर्षांच्या बालिकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या एकास कोथरुड पोलिसांनी अटक केली. कोथरुड भागात ही घटना घडली. राजेश चोरगे (वय ३०, रा. सागर काॅलनी, बोराटे चाळ, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत बालिकेच्या आजोबांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Cyber-fraud with a woman, Mumbai, financial fraud,
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकल्याची भीती दाखवून महिलेची सायबर फसवणूक
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

आणखी वाचा-पुणे- मुंबई मार्गावरील बोरघाट धुक्यात हरवला; वाहतूक कोंडीमुळे नव्हे तर धुक्यामुळे द्रुतगतीमार्ग मंदावला!

चार वर्षांची बालिका घरासमोर खेळत होती. चोरगेने बालिकेला फिरायला नेतो, असे सांगून नेले. काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या परिसरात लावलेल्या बसजवळ बालिकेला नेले. अंधारात तिच्याशी अश्लील कृत्य केले. बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकून आजोबा तेथे गेले. परिसरातील रहिवाशी आणि आजोबांनी चोरगेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

Story img Loader