लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: भरधाव वाहनाने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील मुंढवा-मांजरी रस्त्यावर घडली. अंगद किसन गायकवाड (वय ६१, रा. माळवाडी, मांजरी बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
person has died in an accident on Shiv Panvel road
नवी मुंबई: विचित्र अपघात एक ठार
Tragic Accident on mumbai Ahmedabad Express Highway
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी
Porbandar Helicopter Crash :
Porbandar : गुजरातमध्ये तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात; तीन जणांचा मृत्यू
Two people on two-wheeler died in collision with speeding car
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना

गायकवाड सकाळी मुंढवा-मांजरी रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.

Story img Loader