पुणे : कोंढवा परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने सोलापूरहून गांजा विक्रीस घेऊन आलेल्या एकाला पकडले. त्याच्याकडून १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. मोबीन अब्दुल रशीद शेख (वय ४२, रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मोबीन हा कोंढवा परिसरात गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी अजीम शेख यांना मिळाली.

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मोबीनला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आले. त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचा १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. शेखने गांजा कोठून आणला, तसेच कोणाला विक्री करणार होता, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

passengers had to be pulled out of water along with their bags and belongings at pune railway station
पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’! बॅग, सामानासह पाण्यातून वाट काढण्याची प्रवाशांवर वेळ
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Former NCP corporator Vanraj Andekar,
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू
Somnath Gaikwad arrested in Vanraj Andekar murder case Pune news
वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड गजाआड; आंदेकर यांची बहीण आणि भाचाही अटकेत
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
,pune, young man,injured,tree branch fell,jungli maharaj street
जंगली महाराज रस्त्यावर फांदी पडून तरुण गंभीर जखमी
Bank employee stabbed to death in pune
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात
Rape of a school girl by giving her alcohol crime against minors and friends
शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा

हेही वाचा…जंगली महाराज रस्त्यावर फांदी पडून तरुण गंभीर जखमी

पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, साहील शेख, अजीम शेख, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, संदीप जाधव, नितीन जगदाळे, नीलम पाटील यांनी ही कारवाई केली.