लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाला कारने धडक देत जखमी केले. ही घटना गुरुवारी चाकण येथे घडली. पोलिसांनी कार चालक पतीला अटक केली आहे.महेश जोपा नाणेकर (वय ३४, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले

आणखी वाचा-धक्कादायक : पिंपरीतील इमारतींची सुरक्षा वाऱ्यावर, हजारो इमारतींना अग्निशमन विभागाचे सुरक्षा दाखलेच नाहीत!

फिर्यादी महेश व आरोपी हे ओळखीचे आहेत. आरोपीला फिर्यादी महेश व त्याच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यातून त्याने महेश हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्या अंगावर कार घातली. यात महेश जखमी झाले. तसेच, त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Story img Loader