पुष्पा चित्रपटातील गाणे म्हणून महिलेचा विनयभंग केल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वप्नील अरुण वांजळे (वय ३०, रा. रायगड काॅलनी, न्यू अहिरे गाव, वारजे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला रात्री आठच्या सुमारास भाजी खरेदी करुन रायगड काॅलनीतून जात होती. त्या वेळी वांजळे सोसायटीच्या परिसरात थांबला होता. वांजळेने महिलेकडे पाहून पुष्पा चित्रपटातील ‘तेरी झलक शर्फी’ हे गाणी म्हटले. महिलेकडे पाहून त्याने लज्जास्पद वर्तन केले.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Murder of woman in Hadapsar area body was kept in bed compartment
हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर वांजळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक शेलार तपास करत आहेत.