लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकूने वार केल्याची घटना खराडी भागात घडली. महिलेचा खून करुन पती चंदननगर पोलीस ठाण्यात हजर झाला.

four year old girls murder and body found in box incident happened in karajagi Thursday
जतमध्ये चार वर्षाच्या मुलीचा निर्घृण खून, संशयित पोलीसांच्या ताब्यात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
man attempt to kill wife by stabbing knife her in stomach
पोटात चाकू खुपसून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न
Crime News
Navi Mumbai Crime : प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूचे वार करत केली हत्या, धक्कादायक घटनेने पनवेल हादरलं
Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
Woman murdered in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत

लक्ष्मी केशव सीताफळे (वय ४०, रा. लेबर कॅम्प, पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीचा पती केशव भीमराव सीताफळे (वय ४५) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आणखी वाचा-राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रात शिक्षक भरती; शिक्षण आयुक्तांचे निर्देश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. केशवने पत्नीला शिवीगाळ करुन तिचा गळा चाकूने चिरला. पत्नीचा खून करुन तो पोलीस ठाण्यात हजर झाला. खुनामागचे निश्चित कारण समजले नसून, प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader