लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाने पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कविता संजय लोखंडे (वय ३९, रा. सिद्धार्थनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संजय सुदाम लोखंडे (वय ४९) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
man killed his wife and son and create faked suicide
मुंबई : पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला, आरोपीला अटक
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू
old woman died , teen Hat Naka area, Thane,
दूध आणण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, ठाण्याच्या तीन हात नाका भागातील घटना

आणखी वाचा- येरवड्यात दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

याबाबत कविता यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंडे दाम्पत्य सिद्धार्थनगर भागातील एका चाळीत राहायला आहेत. आरोपी संजय याला दारु पिण्याचे व्यसन आहे. बुधवारी सकाळी त्याने पत्नी कविता यांच्याकडे दारु पिण्यास पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संजय चिडला. त्याने त्यांना शिवीगाळ केली. मारहाण करुन चाकूने वार केले. पोलीस हवालदार आंग्रे तपास करत आहेत.

Story img Loader