पिंपरी: पिंपरी- चिंचवडमधील मोशी येथे मानसिक तणावातून विवाहित महिलेने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी सह्याद्री सोसायटीमध्ये मृत महिला पती आणि लहान मुलासह राहण्यास आहे. गेल्या तीन महिन्यापासून त्या सह्याद्री सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा पती संगणक अभियंता असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून आज सकाळी पती आणि मुलं घरी असताना इमारतीच्या नवव्या मजल्यावरून थेट उडी घेत महिलेने आत्महत्या केली आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Noida suicide case
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला अटक; जुळवून घेण्यास दिलेला नकार
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
Story img Loader