शनिवारी संध्याकाळी शहरात झालेल्या मुसळधार पावसात रस्त्यावर साचलेले पाणी बघुन उडत्या बसबरोबर पाणबुड्याही द्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांनी ट्विटरद्वारे केली. कात्रज कोंढवा रस्त्यावर वाहन चालवत होतो, रस्त्यावर साठलेले पाणी बघुन मला गडकरी साहेबांची आठवण आली.

कोंढवा रस्त्यावरील आठपैकी पाच नगरसेवक भाजपचे आहेत. भाजपचे नगरसेवक असेपर्यंत रस्ता चांगला होणे अवघड आहे. त्यामुळे उडत्या बसचा प्रस्ताव महापालिकेने पाठवल्यास विचार करु म्हणणाऱ्या गडकरी साहेबांनी पाणबुड्याही द्याव्यात, असेही वसंत मोरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
explosion in bhugaon steel company in wardha
Video : भूगांव येथील पोलाद प्रकल्पात स्फ़ोट, २१ कामगार जखमी