लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात मोबाइल चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडले. चोरट्याकडून २० मोबाइल संच जप्त करण्यात आले.

khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Problems faced by disabled passengers due to lack of online railway ticket purchase facility
ऑनलाइन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा नसल्याने अडचणी; अपंग प्रवाशांची रांगेत परवड
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
Focus on making 15 major roads in the city congested pune news
गतिमान वाहतुकीचा संकल्प; शहरातील प्रमुख १५ रस्ते कोंडीमुक्त करण्यावर भर
passenger beaten to death on dakshin express
धावत्या दक्षिण एक्स्प्रेसमधील थरार , प्रवाशाचा खून
Central railway special trains cancelled delayed
१० महिन्यात २०२ विशेष रेल्वेगाड्या रद्द, १ हजार १४६ विशेष गाड्यांना बिलंब
passenger and memu special trains running from cr bhusawal division of operated with regular numbers
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे…‘या’ गाड्यांमध्ये आजपासून झाले बदल

धमेंद्र लालबिहारी साह (वय २४, सध्या रा. दांडेकर पूल, मूळ रा. मुझफ्फरपूर, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. साह याने मोबाइल चोरले. पुणे रेल्वे स्थानक परिसरात तो मोबाइल विक्री करुन मूळगावी जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून २० मोबाइल संच जप्त करण्यात आले.

आणखी वाचा-ललित पाटील प्रकरणात ‘ससून’च्या अधिष्ठात्यांच्या अडचणीत वाढ

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय अधिकारी देवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक वासनिक, सहायक निरीक्षक झोडगे, हवालदार कदम, दांगट, टेके, कांबळे, बोरनारे, बिडकर, मधे, केंद्रे आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader