पुणे : ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील पिसोळी परिसरात घडली. खुनामागचे कारण समजू शकले नाही. हाजीमुद्दीन बोराटे (वय ६२, रा. पिसोळी) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर आंबेकर हाॅटेलजवळ एका ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. बोराटे यांच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी परिसरातील रहिवाशांकडे चौकशी केली. मात्र, रहिवाशांकडून ठोस माहिती मिळाली नाही. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.

person murder construction worker,
पुणे : टोमणे मारल्याने बांधकाम मजुराचा खून करणाऱ्या एकाला जन्मठेप
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Police arrested three men for killing young man on Tuljaram College Road Baramati
बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
pimpri murder of youth marathi news
पिंपरी : बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडरची टाकी डोक्यात घालून खून
man killed for not repaying borrowed money in alibaug
उसने पैसे दिले नाही म्हणून गळा आवळून एकाची हत्या; अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथील घटना
Story img Loader