पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची बरोबरी होऊच शकत नाही, राहुल गांधी देश जोडण्याचं काम करतात, संविधानिक व्यवस्था वाचवत आहेत, मोदीजी मात्र भांडणं लावत आहेत, त्यामुळे मुनगंटीवार साहेब बोलले ते बरोबरच असा खोचक टोला नाना पटोले यांनी शनिवारी लगावला.
कसबा विधान सभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेण्यासाठी नाना पटोले पुण्यात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पोटनिवडणुकांसह राज्यातील विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.

हेही वाचा- “अदानी एवढे सज्जन आहेत तर….”, नाना पटोलेंची पंतप्रधानांना विचारणा

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका

दाढी वाढवली म्हणून कोणी पंतप्रधान होत नाही, पंतप्रधान व्हायला बुद्धी लागते अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांच्यावर केली होती. त्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी हे विधान केले.

Story img Loader